अय्यारी या सिनेमातून दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणारा अभिनेता शिवम पाटिल तशी शिवमने आपल्या अभिनयाची सुरूवात छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोंमधून केली होती...घायल-वन्स अगेन आणि कालाकांडी या सिनेमातही त्याने भूमिका गेल्या काही वर्षांपासून शिवम बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करतोय.....मात्र शिवमवर काही आरोप झालेत आणि सगळं काही संपल.... होय, अभिनेत्री मेधा शंकर आणि दोन महिलांनी लावलेल्या आरोपांमुळे शिवमला काम मिळत नाही आहे...यांच उत्तर त्याने सोशल मीडियावरच्या माध्यमातून दिलं... या आरोपांमुळे खचल्याच सांगितलं आहे

#Shivampatil #Suicide #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber